शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू; पवार कुटुंबीयांवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 22:28 IST

रात्री उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

कोयनानगर - रोमनवाडी (येराड), ता. पाटण येथे सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास  शेततळ्यात बुडुन सख्खा बहिण- भावाचा  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत स्थानिकांकडुन मिळालेल्या माहितीनुसार रोमनवाडी येथील  एका फार्म हाऊसवर कामावर असलेले सचिन जाधव (रा रोमनवाडी)  यांच्याकडे पाहुणे म्हणुन आलेले अनिल पवार (रा काठी ता पाटण) हे आपल्या  पत्नीसह दोन मुलासमवेत आले होते. ते सर्वजण फार्म हाऊसकडे गेले असता सौरभ अनिल पवार  (वय 16 रा काठी) व पायल अनिल पवार (वय 14) ही दोन मुले पळत शेततळ्याकडे गेली होती.  मुलाचा पाय घसरल्याने तो बुडत  असताना त्याला वाचवायला बहिण पायल गेली असता तीही बुडु लागली. ही बाब सचिन जाधव व मुलाचे आई-वडील यांना समजातच ते पळत गेले असता दोन्हीही मुले पाण्यात  बुडलेली होती. रात्री 8 वाजता शिरळ येथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले. मुलगा रेठरे येथे आय टी आय व मुलगी  विजयनगर येथे इयत्ता आठवीत शिकत आहे. भाऊ-बहिणीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रात्री उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी पाटणचे पीएसआय महेश पाटील व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रकाश साळुंखे, गावकामगार तलाठी पी जी शिंदे उपस्थित होते.