शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ब्रिटिशकालीन पुलाची शंभरी भरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:14 IST

पाऊसकाळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपयोगी पडेल, असा पर्यायी दुसरा पूल अजूनही कृष्णा नदीवर तयार करण्यात आला नाही.

ठळक मुद्देवाईकरांची पुलावरच सर्व मदार, पर्यायी व्यवस्थेची नागरिकांतून मागणी

वाई : वाई शहरात फुलेनगरमार्गे प्रवेश करीत असताना रविवार पेठेला जोडणाऱ्या किवरे ओढ्यावरील ब्रिटिशकालीन पुलावर झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच किसनवीर या मुख्य चौकास जोडणारा आणखीन एक ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. पाऊसकाळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपयोगी पडेल, असा पर्यायी दुसरा पूल अजूनही कृष्णा नदीवर तयार करण्यात आलानाही.

वाई शहरामध्ये किसनवीर चौकाला जोडणारा कृष्णा नदीवरील बांधण्यात आलेला मुख्य पूल हा १८८४ मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला १३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानतंर १९८४ मध्ये ब्रिटिश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्या बाबतीत पत्र पाठविले आहे. शासनाच्या वतीने याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे वाई परिसारातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून दर चार महिन्यांतून पुलावरील वाढलेली झुडपे काढण्याचे काम केले जाते. दरम्यान, वाई शहरात वाहतुकीची वाढलेली क्षमता पाहता सक्षम पुलांची बांधणी शासनाने करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.सक्षम पुलांची गरजवाई शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने या ब्रिटिशकालीन पुलावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. महागणपती मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाची उंची कमी असल्याने पूरपरिस्थितीत या पुलाचा काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे ब्रिटिशकालीन पुलाला पर्यायी पुलाची गरज आहे. 

कृष्णा नदीवरील व फुलेनगरला जोडणाºया पुलावर वाढलेली झुडपे काढण्याचा ठेका दिला आहे. लवकरच ती काढण्यात येणार असून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने झुडपांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे.- विद्या पोळ, मुख्याधिकारी वाई नगरपालिका

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदीroad safetyरस्ते सुरक्षा