शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे गुदमरतोय सातारा शहरातील रस्त्याचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:31 IST

सातारा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राजवाडा मंगळवार तळे मार्गाचा श्वास अतिक्रमणांमुळे गुदमरत आहे. बंदी असतानाही या परिसरात वडाप वाहने बिनदिक्कत उभी असतात. तर नो हॉकर्स झोन असूनही निम्मे अधिक व्यापारी संध्याकाळी अक्षरश: रस्त्यावरच मंडई भरवत असल्याने येथे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त होत आहेत.

ठळक मुद्देराजवाडा-मंगळवार तळे मार्ग नो हॉकर्स झोनवडाप वाहनांबरोबरच मंडईच्या विक्रेत्यांचा रस्त्यावरच डेरासंध्याकाळच्यावेळी वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

सातारा ,दि. ३० :  शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राजवाडा मंगळवार तळे मार्गाचा श्वास अतिक्रमणांमुळे गुदमरत आहे. वडाप वाहनांना बंदी असतानाही या परिसरात ही वाहने बिनदिक्कत उभी असतात. तर नो हॉकर्स झोन असूनही मंडईचे निम्मे अधिक व्यापारी संध्याकाळी माल मांडून अक्षरश: रस्त्यावरच मंडई भरवत असल्याने संध्याकाळच्यावेळी येथे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त होत आहेत.

राजवाडा परिसारत बसस्थानकाबरोबरच प्रतापसिंह महाराज मंडई, नगर पालिका शाळा, राजवाडा चौपाटी आदी महत्त्वाची आणि कायम वर्दळीची ठिकाणं वसली आहेत. सकाळी सातपासून गजबजलेला हा परिसरात रात्री उशिरा शांत होतो, तोही अवघ्या काही तासांसाठीच.

वाहतुकीच्या मुख्य सोयींबरोबरच, शाळा, महाविद्यालय, दवाखाने, क्लब हाऊस, मंडई, वाचनालय आदी येथे वसली आहेत. त्यामुळे विविध वयोगटांतील आणि आर्थिक स्तरातील नागरिकांचा या रस्त्यावरून राबता असतो.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी नित्याची बाब बनली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिकेकडून मिळणारे अभय हेच या वाहतूक कोंडीचे गमक असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीस