शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

चोराडे गावानजीक सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दी सिल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:10 IST

या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील चोराडे व म्हासुर्णे गावात घबराटीचे वातावरण निर्माण  झाले असुन खबरदारीचा उपाय म्हणुन दोन्ही  गावे सील करण्यात आली असुन चोराडे गावातील असणारा पेट्रोलपंप चार दिवस बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहे.तरी अत्यावश्यक सेवाना यातुन सुट देण्यात आली आहे.

पुसेसावळी(सातारा) : चोराडे व खेराडे वांगी ही दोन्हीही गावे सातारा सांगली जिल्ह्याच्या सर हद्दी वर आहेत त्यामुळे पै पाहुणे सगे सोयरे असे नाते संबंध या दोन गावात असल्यामुळे चोराडे व म्हासुर्णे या गावातील लोक अंत्यसंस्कारासाठी खेराडे वांगी येथे गेले होते. 

या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील चोराडे व म्हासुर्णे गावात घबराटीचे वातावरण निर्माण  झाले असुन खबरदारीचा उपाय म्हणुन दोन्ही गावे सील करण्यात आली असुन चोराडे गावातील असणारा पेट्रोलपंप चार दिवस बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहे.तरी अत्यावश्यक सेवाना यातुन सुट देण्यात आली आहे.

त्यामुळे या गावातील लोकांनी विनाकारण गावातुन फिरु नये. अशा सुचना देण्यात आल्या. काहींना याबाबत गांभीर्य नाही अशांवर  कडक कारवाई केली जाईल. तसेच चोराडे गावात बाहेरुन अालेल्या दोघांना जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, प्रांताधिकारी अश्विनी जिरगे, तहसीलदार अर्चना पाटील,स.पो.नि उत्तम  भापकर यांनी चोराडे व म्हासुर्णे गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसroad transportरस्ते वाहतूक