शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

तलवार हल्ल्यात दोघे अत्यवस्थ

By admin | Updated: June 12, 2014 00:43 IST

सैदापूरमध्ये तणाव : भ्रष्टाचार उघड केल्यामुळे हल्ला

सातारा : भ्रष्टाचार उघड केल्याचा राग मनात ठेवून सैदापूर फाट्यावर काहीजणांनी नंग्या तलवारी नाचवत दोन युवकांवर हल्ला केला. यामध्ये संबंधित युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे सैदापूर येथे प्रचंड तणाव निर्माण झाला.राहुल शिवाजी पवार (वय २३, रा. सैदापूर) हा सैदापूर येथीलच एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करतो. आज, बुधवारी दुपारी अचानक चार ते पाच युवक त्याच्या दुकानात घुसले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये राहुल जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु या प्रकाराची माहिती त्याच्या मित्रांना समजली. पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी येणार होते. त्यामुळे राहुलचे मित्रही तेथेच थांबले होते. १५ ते २० युवक नंग्या तलवारी नाचवत तेथे आले. तेथे थांबलेल्या प्रवीण अंकुश पवार आणि शिवाजी पवार या दोन युवकांवर त्यांनी तलवारीने वार केले. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ शहरातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी कैलास काळे, अमोेल काळे, अरुण घाडगे, सुधीर जाधव, अनिल जाधव, किरण कुऱ्हाडे, मनोज घाडगे यांच्यावर खुनाचा प्रयत्न, गर्दीङ्कजमविणे, मारामारी या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेला भ्रष्टाचार प्रवीण पवार याने उघडकीस आणला होता. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर कारवाई होणार होती. या प्रकारातून आजचा हल्ला झाला,’ असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक विष्णू पवार अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)