शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मल्हारपेठला अग्नितांडवात महिलेसह दोघांचा मृत्यू

By admin | Updated: November 13, 2015 23:37 IST

फटाक्यांचा धमाका : दुकान खाक; दोन जखमी

मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील बाजार समितीच्या पत्र्याच्या गाळ्यातील दुकानास गुरुवारी सायंकाळी आग लागून दोनजणांचा धुरात गुदमरून मृत्यू झाला. दोन गंभीर जखमींवर मिरज येथे उपचार सुरू असून, मृतांत दुकानमालक आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघेही विहे (ता. पाटण) गावचे रहिवासी आहेत. रूपाली व्हरायटीज असे आगीत खाक झालेल्या दुकानाचे नाव असून, दुकानाचे मालक राजेंद्र मारुती भोसले (वय ४५) आणि पुष्पा विजय यादव (६०) अशी मृतांची नावे आहेत. मल्हारपेठ बसस्थानकाजवळ बाजार समितीचे गाळे असून, तेथेच हे दुकान आहे. गुरुवारी (दि. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास दुकानाच्या बाहेर मांडलेल्या फटाक्यांना अचानक आग लागून मोठा धमाका झाला. मोठा आवाज ऐकून बाजारपेठेतील व्यापारी, ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र, काही समजण्याच्या आतच आगीने (पान ८ वर)शोक आणि नाराजीशुक्रवारी (दि. १३) दुपारी एक वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी जळीतकांडातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. मल्हारपेठमध्ये अशी घटना प्रथमच घडल्याने हळहळ व्यक्त होत होती. विहे गावावरही ऐन दिवाळीत शोककळा पसरली होती. दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाची यंत्रणा घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.