शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

सातारा : लोणंदमध्ये एकाच दिवशी दोघांनी गळफास घेवून संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 14:18 IST

लोणंद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका नवविवाहित वीस वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एका ७५ वर्षीय वृद्धाचा यात समावेश आहे.

लोणंद - शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका नवविवाहित वीस वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एका ७५ वर्षीय वृद्धाचा यात समावेश आहे. सोनबा यदू खरात (वय ७५) व शुभांगी रोहन माने अशी या मृत दोघांची नावे आहेत. काल, (सोमवारी दि.१५) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे लोणंद परिसरात एकच खळबळ उडाली.याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब नगर लोणंद येथे सोनबा खरात यांनी आजारपणाला कंटाळूनआपल्या राहत्या घरातील गॅलरीत वायरच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. तर याच दरम्यान शास्त्री चौक येथे राहणाऱ्या वीस वर्षीय विवाहीत शुभांगी माने या महिलेने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

अकरा महिन्यापूर्वी शुभांगीचा विवाह लोणंद येथील रोहन माने या युवकाशी झाला होता. शुभांगीचे माहेर शाहूपुरी, जि. सातारा आहे. घरची सर्व मंडळी दुपारी कामावर गेली असताना शुभांगीने राहत्या घरातील पत्र्याच्या अॅगंलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचे सह घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. दरम्यान रात्री उशीरा दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी