शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Satara News: कोयना नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला, नातेवाइकांचा आक्रोश 

By प्रशांत कोळी | Updated: March 1, 2023 18:47 IST

शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाल्याने परीक्षेपूर्वी सुटी लागल्याने राहुल पोहण्यासाठी गेला होता

माणिक डोंगरेमलकापूर : आनंदनगरी आगाशिवनगर येथील दहावीचा विद्यार्थी कोयना नदीत पोहायला गेला असता नदीपात्रात बुडाला होता. शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच रविवारी ही दुर्घटना घडली. बुडालेल्या मुलाच्या मृतदेहाचे शोधकार्य तीन दिवसांपासून सुरू होते. मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह जुन्या कोयना पुलाजवळ नदीपात्रात तरंगताना आढळला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश परिहार हे पत्नी, दोन मुलांसह आनंदनगरी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा राहुल हा आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरच्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आज, २ मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. त्यानुसार शनिवार, दि. २५ रोजी शाळेत दहावीचा निरोप समारंभ झाला होता. परीक्षेपूर्वी सुटी लागल्याने राहुल हा रविवारी दुपारी आगाशिवनगर येथे जाधव पाणवठ्यावर कोयना नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो अचानक बुडाला. घटनेची माहिती समजताच राहुलच्या कुटुंबीयांनी नदीपात्राकडे धाव घेऊन राहुलचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते. रविवारी व सोमवारी शोधकार्य राबवूनही राहुल सापडला नाही. दरम्यान, मंगळवारी दिवसभर शोधाशोध केली. शोधत नातेवाईक जुन्या कोयना पुलाजवळ गेले असता मृतदेह कोयना नदीपात्रात तरंगताना आढळला. याची माहिती पोलिसांसह इतर नातेवाइकांना दिली. राहुलचा मृतदेह बघताच नातेवाइकांनी आक्रोश केला. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणे