शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

परळी वन परिमंडळ कार्यालयात स्फोट; भिंतीला तडे; पत्राही उडाला, पहाटेची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 09:59 IST

घटनास्थळी वन परिमंडळ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून नेमका कशाचा स्फोट झाला आहे याची माहिती घेत आहेत.

सातारा : परळी येथील वन परिमंडळ कार्यालयामध्ये गुरुवार दि. १४ मार्च रोजी पहाटे पाच वाजता मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कार्यालयातील पत्रा ,दारे खिडक्या खिडक्या उडून काही अंतरावर पडल्या. घटनास्थळी वन परिमंडळ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून नेमका कशाचा स्फोट झाला आहे याची माहिती घेत आहेत.गुरुवारी पहाटे परळी येथील वन परिमंडल कार्यालयाच्या ऑफिस स्टोअर रूम मध्ये जोराने आवाज आला. या आवाजाने परिसरातील रहिवासी यांनी वनपरमंडल कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी या कार्यालयामध्ये कोणीच उपस्थित नव्हते. या घटनेची कल्पना फोनवरून परळीचे वन परिमंडल अधिकारी यांना देण्यात आली.या स्फोटाचा आवाज एवढा जोरात होता की परिसरात सगळे जागे झाले. तसेच स्टोअर रूम ऑफिस मधील खिडक्या दारे उडून लांब पडली आहेत. पत्रा तुटला आहेया स्टोअर मध्ये दोन दुचाकी, आग विझवण्याच्या मशीन  तसेच कागदपत्रे होती.आज पहाटे झालेला स्फोट हा जिलेटिन बॉम्बसदृश्य वस्तूचा असावा अशी चर्चा परिसरातील नागरिकांकडून होत आहे अशा वस्तू या कार्यालयात कशा साठी ठेवल्या ? जप्ती चा माल असेल तर तो संबंधित कार्यालयातच पंचनामा करून ठेवावा लागतो. अशी चर्चा लोकांमध्ये आहे.

टॅग्स :Blastस्फोटforest departmentवनविभाग