शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पोटात दुखत असल्याने ब्लेडने स्वत:वर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:49 IST

पोटात जास्त दुखत असल्याच्या त्रासाला कंटाळून एकाने स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना बुध, ता. खटाव येथे घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देपोटात दुखत असल्याने ब्लेडने स्वत:वर वारकंपनीमध्ये दीड लाखांची चोरी

सातारा : पोटात जास्त दुखत असल्याच्या त्रासाला कंटाळून एकाने स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना बुध, ता. खटाव येथे घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सतीश दिगंबर ठोंबरे (वय ५३, रा. बुध, ता. खटाव) असे स्वत:च्या पोटावर ब्लेड मारून घेतलेल्यांचे नाव आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सतीश ठोंबरे यांच्या पोटात वारंवार दुखत होते. बुधवारीही रात्रीही त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी या त्रासाला कंटाळून स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केले. अशा अवस्थेत ते झोपी गेले.

सकाळी त्यांच्या अंथरूणावर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे घरातल्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे घरातील लोक घाबरून गेले. त्यांनी तत्काळ ठोंबरे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.कंपनीमध्ये दीड लाखांची चोरीसातारा  येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे ब्रास बुश चोरून नेले. ही घटना बुधवारी रात्री घडली. संबंधित कंपनीमधील अ‍ॅडमीन विशाल गायकवाड (वय ३३, रा. विकासनगर, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश करून एकूण सहा लाकडी बॉक्स ब्रास बुश चोरट्यांनी लंपास केले. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर