शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : दोन वर्षापासून होता फरार, बरड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 15:05 IST

दोन वर्षापासून बलात्काराच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीस बरड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली.

कोळकी  :  दोन वर्षापासून बलात्काराच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीस बरड पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. संदीप धनाजी भोसले असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निंबळक ता. फलटण येथील संदीप धनाजी भोसले हा बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षा पासून फरार होता. पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र पोलिसांना तो गुंगारा देत होता. अखेर तो वाजेगांव येथे घरी येणार असल्याचे माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. या माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरिक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या पोलीस टीमसह सापळा रचला. दरम्यान संदीप भोसले यास पळून जायच्या तयारीत असतानाच सिनेस्टाईलने पाठलाग करुन शिताफीने पकडून अटक केली. पोलीस अंमलदार गणेश अवघडे, पोलीस कॉस्टेबल यादव यांनी ही कारवाई केली.या कारवाई बद्दल पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलीस अधिक्षक तानाजी बरडे यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक अक्षय सोनवणे व पोलीस जवानांचे अभिनंदन केले. याचा अधिक तपास बरड पोलीस दुरक्षेञाचे सहाय्यक निरिक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी