शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

औंधचे भवानी वस्तूसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले, कोरोना महामारीमुळे बंद होतं संग्रहालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:22 IST

भवानी वस्तूसंग्रहालय पाहण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागतो

औंध : येथील जगप्रसिद्ध भवानी वस्तूसंग्रहालय पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत पर्यटकांना विविध कलाकुसरी पाहता येणार आहेत. संग्रहालय खुले झाल्याने गर्दी टाळून मास्क वापरून संग्रहालय पाहण्यासाठी यावे असे आवाहन संग्रहालय प्रशासनाने केले आहे.कोरोनापासून अनेक महिने बंद असलेले श्री भवानी संग्रहालय मागील सव्वा महिन्यापूर्वी खुले करण्यात आले होते. मात्र त्यानंतर लगेचच ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आले होते. आता काही अटी व शर्तींना अधीन राहून प्रशासनाने तीन दिवसांपासून संग्रहालय पर्यटकांना खुले करण्यात आले आहे. त्यामुळे गेली अनेक महिने संग्रहालय पाहण्यासाठी आतुर असलेले पर्यटक, संग्रहालयप्रेमी पाहण्यासाठी येणार आहेत.अप्रतिम आणि दुर्मिळ कलाकृतीचा खजिना असलेल्या या संग्रहालयाला देश-विदेशातून अनेक पर्यटक भेटी देण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आल्यावर कलारसिकाना दुमजली संग्रहालय पाहण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागतो. एकूण ३२ विभागांमध्ये सर्व कलाकुसरीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे संग्रहालय प्रशासनाने जाहीर केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर