शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून अन् मृतदेह फेकला डोंगरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 12:13 IST

आरोपीने काल, बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीस रानात वैरण आणण्यासाठी नेले होते. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तसेच नरड्यावर पाय देऊन तिचा निर्घृण खून केला.

सणबूर : पाटण तालुक्यातील रुवले-सुतारवाडी येथे काल, बुधवारी दुपारच्या सुमारास सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. तसेच डोंगरातील झाडाझुडपात तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ढेबेवाडी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळुन त्याला अटक केली आहे. संतोष थोरात (रा. रुवले) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष थोरात याने काल, बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीस रानात वैरण आणण्यासाठी नेले होते. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच नरड्यावर पाय देऊन त्याने तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह डोंगरातील झाडाझुडपात टाकून तो घरी आला. सायंकाळी घरातील लोकांनी मुलगी घरी आली नाही, म्हणून शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. ग्रामस्थांनी शेतात शोध घेऊनही ती  सापडली नाही. म्हणून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना संतोष थोरात याच्या हालचाली संशयास्पद  वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गावातील नथुराम सुतार यांनी घरावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता आरोपी त्या अल्पवयीन मुलीला घेवून गेल्याचे दिसून आल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. त्यानंतर मुलीला ज्या ठिकाणी मारुन टाकले होते ते ठिकाण दाखवले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील रुग्णालयात पाठविला. या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी