शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 15:11 IST

तू फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कोणा कोणाशी बोलतेस, हे घरच्यांना सांगेन, अशी धमकी देत साताऱ्यातील महाविद्यालयीन युवतीवर एका युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात महाविद्यालयीन युवतीवर अत्याचारपंढरपुरातील युवकावर गुन्हा; धमकी देऊन कृत्य

सातारा : तू फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कोणा कोणाशी बोलतेस, हे घरच्यांना सांगेन, अशी धमकी देत साताऱ्यातील महाविद्यालयीन युवतीवर एका युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात ताहीर अब्दुल मुजावर (वय २४,रा. पंढरपूर जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संबंधित पीडित युवती २१ वर्षांची असून ती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ताहीर आणि संबंधित मुलीची ओळख झाली होती.

तू फेसबुक आणि व्हॉट्अ‍ॅपवर कोणा कोणाशी बोलतेस, हे मला माहिती असून, हा प्रकार तुझ्या घरच्यांना सांगेन, अशी धमकी देऊन त्याने वर्ये येथील परिसरात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा एकदा धमकी देऊन युवतीवर अत्याचार केला.

हा प्रकार भविष्यात वारंवार घडेल, याची धास्ती वाटल्याने संबंधित पीडित मुलीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन ताहीर मुजावरच्या विरोधात तक्रार दिली. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुजावरचा शोध घेतला. मात्र, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर