शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

साताऱ्यात वडिलांकडून पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:19 IST

पोटच्या पाच वर्षांच्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आली असून, नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात वडिलांकडून पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचारपित्यावर अधिनियमाखाली गुन्हा दाखल

सातारा : पोटच्या पाच वर्षांच्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आली असून, नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.मूळचे शिराळा तालुक्यातील असलेले संबंधित कुटुंबीय साताऱ्यातील एका पेठेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहे. दोन दिवसांपूर्वी संबंधित मुलीला अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने वडिलांनी केलेला घृणास्पद प्रकार आईसमोर कथन केला.

हे ऐकून मुलीच्या आईला जबर मानसिक धक्का बसला. पतीने पोटच्या मुलीसोबत केलेला प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असल्यामुळे मुलीच्या आईने तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी संबंधित पित्यावर ३७६ बालकांचे लैगिंक अपराधांपासून संरक्षण या अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेलार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर