शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मित्रांच्या मदतीने तरूणाचा युवतीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 18:51 IST

३१ डिसेंबर रोजी रात्री पीडित २३ वर्षांय युवती तिच्या घराबाहेर उभी होती. त्यावेळी हे सर्व संशयित युवक तेथे गेले. युवतीला काही कळायच्या आत संबंधितांनी तिला जमिनीवर खाली पाडून अत्याचार केला.

सातारा : सर्वजण ३१ डिसेंबर साजरा करण्यात मग्न असताना सातारा जिल्ह्यातील एका गावात मात्र घृणास्पद प्रकार घडला. मित्रांना हात पाय धरायला लावून एका तरूणाने २३ वर्षांच्या युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. सातारा तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.आनंद संपत काळे, संकेत आनंद काळे, शाहीर शर्मा भोसले, नितीन शेखसाहेब भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ३१ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता पीडित २३ वर्षीय युवती तिच्या घराबाहेर उभी होती. त्यावेळी हे सर्व संशयित युवक तेथे गेले. युवतीला काही कळायच्या आत संबंधितांनी तिला जमिनीवर खाली पाडून तिचे हात पाय धरले. त्यानंतर आनंद काळे याने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर संबंधित संशयित तेथून पसार झाले. या प्रकाराची माहिती मुलीने तिच्या घरच्यांना दिल्यानंतर मुलीला घेऊन घरातील लोक सातारा तालुका पोलीस ठाण्यात आले. मुलीसोबत घडलेली घटना ऐकून पोलिसांनी तत्काळ संबंधित युवकांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली. रात्री उशिरापर्यंत यातील कोणत्याही संशयित आरोपीला अटक झाली नव्हती. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी