शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

Satara: माहिती वेळेत दिली नाही, ग्रामसेविकेला २५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:59 IST

पुसेगाव (जि. सातारा) : ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने खातगुण (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सारिका प्रमोद घाडगे ...

पुसेगाव (जि. सातारा) : ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने खातगुण (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सारिका प्रमोद घाडगे यांना राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या पुणे खंडपीठाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.खातगुण येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज तुकाराम गायकवाड यांनी २९ ऑगस्ट २०२२ रोजी माहिती अर्जान्वये जुनी ग्रामपंचायत साहित्य लिलाव व वित्त आयोगाकडून प्राप्त निधीची माहिती मागविली होती. याबाबत ग्रामसेवकांनी टाळाटाळ केल्यानंतर, त्यांनी अपील अधिकारी असणाऱ्या पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्यांकडेही अपील केले होते, तरीही त्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे माहिती अधिनियमातील कलम ७ (१) चा भंग केल्याप्रकरणी गायकवाड यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेऊन खंडपीठाचे आयुक्त समीर साहाय्य यांनी घाडगे यांना २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. संबंधित दंड त्यांच्या मासिक वेतनातून कपात करून शासकीय भरण्यात भरावा, असे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत