शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढ घेणारच म्हणत अंगणवाडी सेविका आक्रमक, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी 

By नितीन काळेल | Updated: January 9, 2024 18:57 IST

सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून संप सुरू केला असून ...

सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून संप सुरू केला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन केले. यावेळी कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असा नारा देत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला.अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सीटू) वतीने हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे, काॅ. माणिक अवघडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रतिभा भोसले, अनिता चव्हाण, मालन गुरव, मनिषा काटकर, चारुशीला जाधव, चंद्रकला शिंदे, कमल देशमुख, सारिका माने, अर्चना भिसे, उज्वला मुळीक, भारती चव्हाण, शहीदा मुजावर आदींसह सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.लोकशाहीत लोकांच्या मागण्या, प्रश्नांकडे लक्ष देणे हे सरकारचे काम असते. परंतु, गैरमार्गाने सत्तेवर आलेल्या या राज्य सरकारने सेविकांचा संप सुरू होऊन महिना झालातरी लक्ष दिलेले नाही. त्यांचे म्हणणे एेकूण घेतले नाही. याउलट सेविका आणि मदतनीसांना कारवाईची नोटीसा देण्यात येत आहेत. याविरोधात आता आंदोलन करण्यात येत आहे, असे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सेविकांना २६ हजार तर मदतनीसांना २० हजार रुपये मानधन घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी बोलून दाखविण्यात आला. दरम्यान, या संपाला एक महिना होऊन गेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन