शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची तक्रार; पोलिसावर अदखलपात्र गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2024 22:12 IST

पोलिस म्हणतोय, ‘त्या’ बाईला घरी आणणारच

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातील वाद पोलिस ठाण्यात आला आहे. ‘त्या’ बाईशी संबंध ठेवायचे, असेल तर तू माझ्याकडे येऊ नको, असे पत्नीने सांगितल्याने संतप्त झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याने ‘मी आता ‘त्या’ बाईला घरी आणणारच. तुला बघून घेतो,’ अशी धमकी दिली. या प्रकारानंतर पोलिस पत्नीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा पती जिल्हा पोलिस दलात कार्यरत असून, त्यांच्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. यावरून त्यांच्यात वाद सुरू आहेत. त्या बाईशी संबंध ठेवायचा असेल तर तू माझ्याकडे येऊ नकाे, असे पत्नीने पतीला सांगितले. तसेच माझी आई आणि सासूनेही पतीला तू त्या बाईचा नाद सोडला पाहिजे, असे सांगितले. या रागातून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने दोघींनाही हाताने मारहाण केली. मी आता त्या बाईला घरी आणणारच. तुला बघून घेतो, अशी धमकी देऊन त्यांनी शिवीगाळ केली असल्याचे पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर दि. ३१ रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित जगदाळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस