शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आंबेनळी घाटात पुन्हा दरड काेसळली, दोन तासानंतर वाहतूक पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 19:07 IST

आंबेनळी घाटात पावसाळी हंगामात वाहन चालविणे चालकांसाठी तारेवरची कसरत

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पण, अवघ्या दोन तासात सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली.महाबळेश्वरसह तालुक्यात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटात पावसाळी हंगामात वाहन चालविणे चालकांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे. या मार्गावर घनदाट जंगल असून दाट धुके पडत आहे. त्यातच मुसळधार पाऊस होत असल्याने धोकादायक वळणावर कधी एखादा दगड वाहनावर पडू शकतो अशी भीती सतत वाहनधारकांना असते. मंगळवारी (दि.२७) रात्री रायगड जिल्हा हद्दीत दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर ताम्हिणी घाटमार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. मात्र, बुधवारी दरड काढल्यानंतर वाहतूक सुरू झाली. असे असतानाच पुन्हा याच घाटात दरड कोसळली. त्यामुळे दोन तास वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास बांधकाम विभागाने यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला केली. नंतरच वाहतूक सुरळीत झाली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन