शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

दारूच्या नशेत युवकाला मारहाण; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:02 IST

काही कारण नसताना दारूच्या नशेत नवाज महम्मद खान (वय २२, रा. गुरुवार पेठ, सातारा) या युवकाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा येथील प्रसाद अमृत मोरे (वय ३६) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना घटना गुरुवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देदारूच्या नशेत युवकाला मारहाण; तिघांवर गुन्हाऔद्योगिक वसाहतीत घरफोडी; ६० हजारांचा ऐवज लांबविला

सातारा : काही कारण नसताना दारूच्या नशेत नवाज महम्मद खान (वय २२, रा. गुरुवार पेठ, सातारा) या युवकाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.निरंजन भोसले, सोन्या कांबळे, शुभम चव्हाण (सर्व रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवाज खान हा गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिटी पोस्टजवळ उभा होता. यावेळी काही कारण नसताना संबंधितांनी दारूच्या नशेत नवाजला मारहाण केली.औद्योगिक वसाहतीत घरफोडी; ६० हजारांचा ऐवज लांबविलासातारा येथील औद्योगिक वसाहतीमधील श्यामलीला लक्ष्मीनगर परिसरात राहणारे प्रसाद अमृत मोरे (वय ३६) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना घटना गुरुवारी उघडकीस आली.मोरे कुटुंबीय काही दिवस बाहेरगावी गेले होते. गुरुवारी दुपारी हे कुटुंबीय परत आल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड, मोबाईल, हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर