शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

Satara: कॅफेत प्रेमीयुगूलांचे अश्लिल चाळे; कऱ्हाडसह मलकापुरात कारवाईचा दणका, अनेक जोडप्यांवर कारवाई

By संजय पाटील | Updated: December 27, 2024 17:20 IST

पोलिसांच्या चार पथकांकडून चालक, मालकांवर गुन्हे

कऱ्हाड : येथील उपविभागीय पोलिस पथकाने शुक्रवारी कऱ्हाड, मलकापूर परिसरातील कॅफेंवर कारवाईचा धडाका लावला. उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके करुन त्यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली.

यावेळी अनेक कॅफेंमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी कॅफे चालकांना ताब्यात घेतले. तसेच आक्षेपार्ह कृत्य करणारी अनेक जोडपीही पोलिसांच्या कारवाईत अडकली. त्यांच्यावर मुंबई पोलिस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली.दरम्यान, वारंवार सुचना देऊनही प्रेमीयुगुलांना कॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या कॅफे चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही कऱ्हाड शहर पोलिसांनी वेगाने सुरू केली आहे. अवघ्या दोन तासांच्या कारवाईत दहा कॅफेंवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.कऱ्हाड, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी आडोशाला तर सेवारस्त्यालगत कॅफेंची संख्या वाढली असून याठिकाणी प्रेमीयुगूले अश्लिल चाळे करत बसलेली असतात. 

यासंदर्भात पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसांमार्फत खात्री करून एकाचवेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्युहरचना आखली.  एकाचवेळी कारवाई झाल्याने कॅफेचालकांची चांगलीच पाचावर धारण बसली. यापुढेही गैरप्रकार चालणाऱ्या कॅफेंवर कारवाई सुरूच ठेवण्याची सुचना पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliceपोलिस