शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्याचा दुसरा बळी, लोणंदमधील पोलिसाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:39 IST

लोणंद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अतुल श्रीरंग गायकवाड (मूळगाव गमेवाडी, चाफळ, सध्या रा. लोणंद पोलीस वसाहत) हे साताऱ्यातून कार्यालयीन काम संपवून लोणंदकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यातच यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे लोणंदमधील पोलिसाचा अपघाती मृत्यूपोलीस अधीक्षकांची भेट:लोणंद-सातारा खड्डेमय रस्त्याचा दुसरा बळी

लोणंद : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अतुल श्रीरंग गायकवाड (मूळगाव गमेवाडी, चाफळ, सध्या रा. लोणंद पोलीस वसाहत) हे साताऱ्यातून कार्यालयीन काम संपवून लोणंदकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यातच यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी, लोणंद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे अतुल गायकवाड हे मंगळवारी रात्री उशिरा कार्यालयीन कामे आटोपून साताºयाहून लोणंदकडे दुचाकीवरून येत होते. कोपर्डे, ता. खंडाळा एसटी स्टँड व सालपे माध्यमिक विद्यालयाच्या दरम्यान बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळल्याने ते रस्त्यावर पडले.

या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती लोणंद पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गायकवाड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.

दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी करीत आहेत.रस्त्यावर खड्डेच खड्डे..लोणंद-सातारा या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, एका पोलिसाला खराब रस्त्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या खराब रस्त्याने हा दुसरा बळी घेतला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर