शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

खंबाटकी घाटातील एस वळणावर पुन्हा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 13:56 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर भरधाव वाहनचालकाला एस वळणावर आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने कंटेनर उलटला. या अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देखंबाटकी घाटातील एस वळणावर पुन्हा अपघातमालिका सुरूच : नियंत्रण सुटल्याने दुर्घटना; चालक जखमी

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर भरधाव वाहनचालकाला एस वळणावर आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने कंटेनर उलटला. या अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सांगलीहून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एमएच ४६ एआर ४६४९) हा बोगदा ओलांडून येत असताना तीव्र उतारावर वाहनाचा वेग वाढल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर पुढे असणाऱ्या एस वळणावर पुलाच्या कठड्याला धडकून कंटेनर उलटला.

या अपघातात कंटेनर चालक सतेंदरकुमार श्रीराणा प्रतापसिंग (वय ३८, रा. उत्तर प्रदेश) हा डोक्याला आणि डाव्या हाताला मार लागून जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घाटात धाव घेऊन जखमी चालकास खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर