शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

खूनप्रकरणातील फरारी आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:12 IST

खून, अ‍ॅट्रॉसिटी यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास नागठाणे, ता. सातारा येथून अटक केली. अमित उर्फ कन्हैय्या उर्फ कान्या सुनील साळुंखे (वय २९, रा. नागठाणे, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

ठळक मुद्देखूनप्रकरणातील फरारी आरोपीला अटकगुन्हेगार पोलीस रेकॉर्डवरील सराईत

सातारा : खून, अ‍ॅट्रॉसिटी यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास नागठाणे, ता. सातारा येथून अटक केली. अमित उर्फ कन्हैय्या उर्फ कान्या सुनील साळुंखे (वय २९, रा. नागठाणे, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित साळुंखे याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात खून आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. त्याला या गुन्ह्यामध्ये जामीन मिळाला होता. परंतु तो न्यायालयात सुनावणीला हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याला निरंतर पकड वॉरंट काढले होते.

साळुंखे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याला ताब्यात घेण्याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज जाधव यांनी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नागठाणे येथे शुक्रवारी जाऊन अमित साळुंखेला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड , हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबिन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नितीन गोगावले, मुनिर मुल्ला, निलेश काटकर आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर