शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सह्याद्रीच्या मावळ्याने किलीमांजारोवर फडकविला तिरंगा, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:38 IST

समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९,३४० फूट) उंच

​सातारा : महाराष्ट्राच्या मातीने घडवलेल्या एका जिद्दी मावळ्याने, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत थेट आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर तिरंगा फडकावून साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वाई येथे जन्मलेल्या अभिजीत उल्हास भोईटे (४०) यांनी हे धाडसी काम करून दाखवले आहे.​लहानपणापासूनच गड-किल्ल्यांची आवड असलेल्या अभिजीतने महाराष्ट्रातील कळसुबाईसह अनेक शिखरे सर केली आहेत. सध्या दुबईमध्ये नोकरी करत असला तरी, किलीमांजारो सर करण्याचे त्याचे स्वप्न होते. ​समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९,३४० फूट) उंच असलेल्या या शिखरावर चढाई करणे सोपे नाही. उणे १८ अंश सेल्सिअस तापमान, हवेतील कमी होणारा ऑक्सिजनचा साठा आणि नैसर्गिक आव्हाने यांचा सामना करत अभिजीतने आपला प्रवास सुरू ठेवला.लिमोशु मार्गाने त्यांनी आठ दिवसांची ही मोहीम आखली. उष्ण दुबईतून थेट गोठवणाऱ्या थंडीत गिर्यारोहण करणे हे एक मोठे आव्हान होते, पण त्यांनी सुरक्षिततेची साधने आणि मार्गदर्शकाच्या सूचनांचे पालन करत हे आव्हान यशस्वीरित्या पेलले. ​१५ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली अंतिम चढाई सुरू केली आणि २१ ऑगस्ट रोजी किलीमांजारोच्या शिखरावर पोहोचून भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला.

 

किलीमांजारो ही एक सामान्य चढाई नाही. या ट्रेकने मला विस्मयकारक निसर्ग दाखवला.  भारताची पताका जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्वोच्च शिखरांवर डौलाने फडकत राहील. – अभिजीत भोईटे, गिर्यारोहक