शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’वरच मतदान घ्या!, सातारा जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने केला ग्रामसभेत ठराव

By प्रमोद सुकरे | Updated: December 13, 2024 12:04 IST

देशातील पहिला ग्रामसभेचा ठराव असण्याची शक्यता

प्रमोद सुकरेकऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशा आशयाचा ठराव काही दिवसांपूर्वी घेतला होता. तोच गुरुवारी पाटण तालुक्यातील अबदारवाडीत वृक्ष संवर्धन व पर्यावरण बचावासाठी ‘ईव्हीएम’वरच मतदान घ्यावे, असा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी अन् पाटण तालुक्यातील अबदारवाडी आता चांगलीच चर्चेत आली आहे.वृक्ष संवर्धन व पर्यावरणासाठी काम करणारी असा नावलौकिक असणाऱ्या पाटण तालुक्यातील अबदारवाडी ग्रामपंचायतीने ‘ईव्हीएम’वरच मतदान व्हावे, असा ग्रामसभेचा गुरुवारी बहुमताने ठराव घेतला आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास कागदासाठी वृक्षतोड होईल. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून, हा ऱ्हास रोखण्यासाठी ‘ईव्हीएम’वर मतदान व्हावे. तसेच ‘ईव्हीएम’वर मतदान करण्यास अशिक्षित लोकांनाही सहज असून मतदान बाद होत नाही. त्यामुळे ‘ईव्हीएम’चे समर्थन ग्रामसभेत ग्रामस्थांनी केले आहे.

पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर आमच्या अबदारवाडी ग्रामपंचायतीत आम्ही असा ठराव केला आहे. यापुढे शिवशाही सरपंच संघाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’च्या समर्थनार्थ पाटण तालुक्यातील २५० वर ग्रामपंचायतींमधून असा ठराव घेणार आहे. - विजय शिंदे, सरपंच, अबदारवाडी, अध्यक्ष, शिवशाही सरपंच संघ 

ईव्हीएम समर्थनार्थ अबदारवाडीत ग्रामसभेने बहुमताने ठराव केला आहे. तो रीतसर शासनाकडे सादर करणार आहे. - सुजाता पवार, ग्रामसेविका अबदारवाडी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराkarad-north-acकराड उत्तरEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदानgram panchayatग्राम पंचायत