शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

ट्रकमधील फरशी अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

By दत्ता यादव | Updated: February 18, 2024 22:24 IST

अशोककुमार चाैरासिया (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याने दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. पोलिस नाईक आर. पी. खाडे हे अधिक तपास करीत आहेत. 

सातारा: ट्रकमधून फरशी खाली घेत असताना फरशी कोसळल्याने त्या खाली अडकून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना माण तालुक्यातील टाकेवाडी येथे दि. १७ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.

लाैहर प्रसाद मतन प्रसाद (वय ४२, रा. गाैरखास उरूबाबाजार, गोरखपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. टाकेवाडी, ता. माण) असे मृत्यू झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टाकेवाडी येथील एका दुकानासमोर ट्रकमधून फरशी खाली उतरण्याचे काम सुरू होते. लाैहर प्रसाद हे एक-एक फरशी डोक्यावर घेऊन खाली उतरत होते. त्यावेळी अचानक फरशींचा ढीग खाली कोसळला. यात प्रसाद अडकले. त्यांच्या डोक्याला, हाता पायाला गंभीर जखम झाली. काही कामगारांनी त्यांना फरशीखालून बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशोककुमार चाैरासिया (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याने दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. पोलिस नाईक आर. पी. खाडे हे अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस