शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

साताऱ्यात शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग; १७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Updated: December 18, 2023 15:48 IST

सातारा : एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीचा पाठलाग करून ‘मला तुझ्याशी बोलायचंय,’ असं म्हणून तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका १७ ...

सातारा : एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीचा पाठलाग करून ‘मला तुझ्याशी बोलायचंय,’ असं म्हणून तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय तरुणावर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर २०२२ पासून वेळोवेळी घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १६ वर्षांची असून, १७ वर्षीय तरुण हा तिच्या शाळेजवळ जाऊन ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू मला खूप आवडतेस,’ असे म्हणून तिचा वारंवार विनयभंग करत होता. तसेच तिच्याशी जवळीक करता यावी, यासाठी तिच्या घरापर्यंत वारंवार त्याने पाठलाग केला. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर मुलीच्या आईने संबंधित तरुणाला समजावून सांगितले. मात्र, तरी सुद्धा तो मुलीला घराजवळ थांबवून बोलण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार सुद्धा मुलीने घरी सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने दि. १७ रोजी रात्री साडेनऊ वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक सतीश साबळे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस