शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कळंत्रेवाडीत बिबट्याची जोडी सीसीटीव्हीत कैद, वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 17:59 IST

परिसरात घबराट

अजय जाधवउंब्रज: कळंत्रेवाडी, ता. कराड येथून जाणाऱ्या पाटण पंढरपूर राज्य मार्ग ओंलडणारी बिबट्याची जोडी सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.कंळत्रेवाडी येथील रहिवासी माजी सैनिक सचिन सूर्यवंशी यांचा पाटण पंढरपूर राज्य मार्गालगत बंगला आहे. काल, गुरुवार (दि.१४) रात्रीच्या सुमारास त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याची जोडी राज्यमार्ग ओलांडताना दिसली. भक्षाच्या शोधार्थ फिरणारी ही जोडी एका कुत्र्याचा पाठलाग करताना दिसून आली. दरम्यान, एका दुचाकीस्वाराच्या आडवे जात पाटण पंढरपूर राज्य मार्गावरून येथील गव्हळ नावाच्या शिवारात या बिबट्यांनी धूम ठोकली. सूर्यवंशींनी हा थरार स्वतः पाहिल्याचे सांगितले. दरम्यान, सदर घटनेची माहिती वनरक्षक सचिन खंडागळे, अरविंद जाधव यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी वनविभागाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग