शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वाईतील भाजी मंडईमधील सकुंडे वाड्याला भीषण आग, लाकडी इमारत असल्याने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

By दीपक शिंदे | Updated: October 9, 2023 18:48 IST

वाई : वाई शहरातील भाजी मंडईतील अतिशय जुन्या असलेल्या व संपूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या सकुंडे यांच्या जुन्या वाड्याला सोमवारी ...

वाई : वाई शहरातील भाजी मंडईतील अतिशय जुन्या असलेल्या व संपूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या सकुंडे यांच्या जुन्या वाड्याला सोमवारी दुपारी बाराच्य़ा सुमारास भीषण आग लागली. या परिसरात वाई नगरपालिकेची शाळा तसेच दुकाने असल्याने दुकानदारांचे फार मोठे नुकसान झाले. आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या. दरम्यान, सोमवार मंडईचा दिवस असल्याने आग विझविताना अग्निशमन बंबाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले. तर व्यापाऱ्यांसह नागरिकांची मोठी धावपळ उडाली. शेजारी शाळेतील मुलांचा भीतीने थरकाप उडाला, त्यांना पालिकेच्य़ा दुसऱ्या शाळेत हलविण्यात आले. श्रीसाई सप्लायर्स यांचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, सर्व नगरसेवक, भाजी मंडईतील व्यापारी, मदत पथकाने पुढाकार घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग विझवण्यासाठी वाई नगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब, किसन वीर सहकारी साखर कारखाना, पाचगणी नगरपालिकेचे अग्निशमन बंबांनी चार तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांना त्यांना हटविताना कसरत करावी लागली. वाई शहरातील जुन्या इमारतींना आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने या घटनेकडे लोक संशयाने पाहायला लागले आहेत. घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग