शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करीत कापून घेतली नस, संबंधिताला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:34 IST

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी घडली घटना 

फलटण : जिंती (ता. फलटण) येथील दीपक निंबाळकर या व्यक्तीने फलटण ग्रामीण पोलिसांवर आरोप केले. त्यानंतर मी पोलिसांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे म्हणाला. तसेच, हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी (दि.३) सकाळी ११ वाजता येथील पोलिस स्टेशनसमोर मोर्चा काढला. या मोर्चात दीपक निंबाळकर सहभागी झाला होता. यावेळी निंबाळकर म्हणाला, ग्रामीण पोलिस स्टेशनमधील एका पोलिसाने मला कोर्टात खेचून जीवे मारण्याची धमकी दिली होती. माझ्याकडून तो लेखी मागत होता. मी ११२ नंबरवर कॉल करू नये म्हणून मला त्रास देण्यात आला. रात्री ११ वाजेपर्यंत कारण नसताना पोलिस ठाण्यात त्यांनी मला बसवून ठेवले होते. माझ्या पत्नीला गाडीत टाकून इथे आणले, असा आमच्यावर अन्याय झाला आहे.

पोलिसांनी दाखविली सतर्कता...माझे जिंती गावी आमची शेजाऱ्यांबरोबर भांडणे झाली होती. मी कोकणात काम करतो आणि माझी बायको अपंग आहे. तरीही त्रास दिला जातोय, शेजारील माणसाने माझ्या पत्नीस मारहाण केली. तिच्या पायातील रॉड मोडला. तरीही पोलिसांनी मला खूप त्रास दिला. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी माझी नस कापून आत्महत्या करीत आहे, असे म्हणत खिशातील चाकू काढून स्वत:च्या हातावर वार केले. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला ताब्यात घेतले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Man accuses police harassment, attempts suicide; arrested by police.

Web Summary : Deepak Nimbalkar accused Falton police of harassment, attempting suicide by cutting his wrist. He alleged police threatened him, demanding written statements and detaining his wife. Nimbalkar, involved in a neighbor dispute, claimed police inaction despite his wife's assault. Police intervened, preventing further harm and taking him into custody.