शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यातील तांबव्याच्या शिवारात रानगव्यांचा कळप, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:07 IST

शेतामध्ये सुमारे दोन तास चार ते पाच रानगवे ठिय्या मारून होते.

तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गावात काल, रविवारी रानगव्यांचा कळप घुसला. सकाळी गावच्या कमानीजवळ चार ते पाच रानगवे आल्याने गावकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तांबवे परिसरात बिबट्याचा मुक्काम असतानाच आता रानगवे गावात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या रानगव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तांबवे गावात कमानीजवळ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या घराजवळ असलेल्या आनंदा विठ्ठल पवार यांच्या शेतामध्ये सुमारे दोन तास चार ते पाच रानगवे ठिय्या मारून होते. दोन तासांनी डाग रानाकडे ते गेले. रानगव्यांची माहिती मिळताच गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली. एकाच वेळी चार ते पाच रानगवे उसाच्या शेतात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर उसाचे नुकसान झाले आहे. रानगव्यांचा कळप गावच्या तोंडावर असलेल्या शेतात घुसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या परिसरात असलेल्या शेतकरी तसेच रहिवासी लोकांनी या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर