शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल : शंभूराज देसाईंवर आरोप करणे भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 19:22 IST

ललीत पाटील प्रकरणात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव घेणे भोवले.

कऱ्हाड/कोयनानगर : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ललीत पाटील प्रकरणात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव घेतल्याच्या कारणावरुन नागरीकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात घेतल्यामुळे गत काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आरोप केले आहेत. मात्र, शंभूराज देसाई यांनी या सर्व आरोपांचे खंडण करीत सुषमा अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगीतले होते. तसेच अंधारे यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दरम्यान, शंभूराज देसार्इंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत रविवारी पाटणमधील नागरीकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी अर्ज दाखल केला. त्यानुसार पाटण पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्यावर भा. दं. वि. सं. कलम ५०० अन्वये अब्रू नुकसानीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप कामत तपास करीत आहेत.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShambhuraj Desaiशंभूराज देसाईPoliceपोलिस