शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वर्षेभरात गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:23 IST

सातारा जिल्हा पोलीस दलाने वर्षेभरात अत्यंत चमकदार कामगिरी केली असून, गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडकीस आणले आहेत तर १५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच २६२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात वर्षेभरात गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडपोलिसांची चमकदार कामगिरी : १५ गुन्हेगारी टोळ्यावंर मोक्का

सातारा : जिल्हा पोलीस दलाने वर्षेभरात अत्यंत चमकदार कामगिरी केली असून, गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडकीस आणले आहेत तर १५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच २६२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हा पोलीस दलाने वर्षेभरात केलेल्या कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे. खून ७१, खुनाचा प्रयत्न १३२, दरोड्याचे ३९ गुन्हे, जबरी चोरीचे ११२ख चेन स्नॅचिंग ११, घरफोडी चोरीचे १०७, इतर चोरीचे ५१६ असे गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

निर्भया पथकासाठी तीन जीप मिळाल्या असून, या जीपमधून निर्भया पथकाकडून गस्त घातली जात आहे. त्यामुळे मुलींच्या छेडछाडीचे प्रकारही आटोक्यात आले आहेत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधित तक्रारीसांठी भरोसा सेल स्थापन करण्यात आले असून, या सेलच्या माध्यमातून अनेक तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर