शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणात ८२ टीएमसी पाणीसाठा, पावसाचा जोर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:57 IST

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला आहे. कोयना, महाबळेश्वर, नवजा येथे पडलेल्या पावसामुळे धरणात २७ हजार ७५९ क्युसेक आवक सुरू आहे. धरणातून १७ हजार ४५४ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पाणीसाठा संथगतीने वाढत आहे. धरणात सध्या ८२.५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्देकोयना धरणात ८२ टीएमसी पाणीसाठा, पावसाचा जोर ओसरलाधरणातून १७ हजार ४५४ क्युसेक पाण्याचा विसर्ग

सातारा/पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला आहे. कोयना, महाबळेश्वर, नवजा येथे पडलेल्या पावसामुळे धरणात २७ हजार ७५९ क्युसेक आवक सुरू आहे. धरणातून १७ हजार ४५४ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पाणीसाठा संथगतीने वाढत आहे. धरणात सध्या ८२.५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.सातारा जिल्ह्यात गेले पंधरा दिवस धो-धो पाऊस पडत होता. त्यामुळे सर्वच धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत होता. त्या तुलनेत गुरुवारपासून पावसाचा जोर मंदावला. शुक्रवारीही सकाळपासून अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे.शुक्रवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे ९३, नवजा १२९ तर महाबळेश्वर येथे ७१ मिलीमीटर पाऊस पडला. तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सातारा १०.८०, जावळी १५.८२, पाटण २१.२७, कऱ्हाड ७.१५, कोरेगाव ३.०२, खटाव १.७३, माण ०.१४, फलटण ०, खंडाळा १.७०, वाई ४.४६, महाबळेश्वर ९८.६०.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर