शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पोलिसांची ७२ मुलं रमली हक्काच्या पब्लिक स्कूल शाळेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:37 IST

सातारा : पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची दर तीन वर्षांनी बदली होते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शाळांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.

ठळक मुद्देकिलबिल वाढली : प्रवेश प्रक्रिया सुरू

स्वप्नील शिंदे ।सातारा : पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची दर तीन वर्षांनी बदली होते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शाळांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हे थांबवण्यासाठी पोलीस मुख्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या सातारा पोलीस पब्लिक स्कूलमध्ये सोमवारपासून किलबिल सुरू झाली आहे. त्यामुुळे पोलिसांच्या मुलांना आता हक्काची शाळा मिळाली आहे. येथे ७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

जिल्हा पोलीस आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कºहाड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी क्लबशेजारी जुन्या पोलीस इन्स्पेक्टर निवासस्थानात सातारा पोलीस व पब्लिक स्कूल सुरू करण्यात आले. मार्च महिन्यापासून शाळेच्या प्रवेशाला सुरुवात झाली होती. ही इंग्रजी माध्यमाची सीबीएससी पॅटर्नची शाळा असून, या शाळेत सध्या नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी आणि फस्ट स्टॅन्डर्टची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या शाळेत ५० टक्के पोलीस कर्मचाºयांच्या मुलांना तर ५० टक्के सर्वसामान्य लोकांच्या मुलांना आरक्षण देण्यात आले आहे. आजअखेर ७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामध्ये ७० पोलीस कर्मचारी व दोन अधिकाºयांच्या मुलांनी प्रवेश घेतला. 

पोलिसांच्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे पोलिसांच्या मुलांना हक्काची शाळा मिळाली.- राजलक्ष्मी शिवणकर पोलीस उपअधीक्षकफीमध्ये सवलत...पोलीस कर्मचाºयांना फीमध्ये ५० टक्के सवलतपोलिस पाल्य ५० व सर्वसामान्यांच्या पाल्यांसाठीही ५० टक्के सवलतउच्च शिक्षित व अनुभवी शिक्षककृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट या नामांकित शिक्षण संस्थेचे व्यवस्थापनवाहतुकीसाठी बसची सुविधा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणSchoolशाळा