शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणातून ५७ हजार क्युसेकने पाणी सोडणे सुरू, १०२ टीएमसी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:24 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असून, कोयना धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सुमारे ५७ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकोयना धरणातून ५७ हजार क्युसेकने पाणी सोडणे सुरू१०२ टीएमसी साठा : सहा दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत उचलण्यात आले

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असून, कोयना धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सुमारे ५७ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत.जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम असलीतरी पश्चिम भागात गेल्या दीड महिन्यापासून मुसळधार सुरू आहे.

पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असलेतरी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणे भरली आहेत. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. सद्य:स्थितीत कोयना धरण भरल्यातच जमा आहे. पाण्याची आवक होत असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.गुरुवारी सकाळी आठपर्यंत कोयना धरण परिसरात ८० मिलीमीटर पाऊस झाला होता. धरणात १०२.६५ टीएमसी साठा असून, सहा दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. दरवाजातून ५५२७७ तर पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण