शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुरूची राडा प्रकरणातील दोन्ही राजेंचे ५५ कार्यकर्ते तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:01 IST

सातारा : लोकसभेच्या मतदानाला केवळ चार दिवस बाकी असतानाच सुरूची राडा प्रकरणातील  कार्यकर्त्यांना  सातारा तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले ...

ठळक मुद्देमतदानाला मिळाली मुभा; राजकीय वातावरण तापले

सातारा : लोकसभेच्या मतदानाला केवळ चार दिवस बाकी असतानाच सुरूची राडा प्रकरणातील  कार्यकर्त्यांना  सातारा तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही राजेंच्या ५५ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरुची प्रकरणातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असणाºया अनेक कार्यकर्त्यांना गेल्या चार दिवसांपासून तडीपार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, ही कारवाई शुक्रवारी तीव्र करण्यात आली.

जवळपास १५० कार्यकर्त्यांना सातारा तालुक्यातून हद्दपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शनिवार दि. २० ते बुधवार दि, २४ रोजी सकाळपर्यंत सातारा तालुक्यात येण्यास कार्यकर्त्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मतदानादिवशी सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत त्यांना मतदानासाठी शहरात येण्यास मुभा देण्यात आली आहे. हे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी काढले आहेत.

   

टॅग्स :Crime patrol Showक्राइम पेट्रोलSatara areaसातारा परिसर