शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजार लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 14:29 IST

आम्ही फॉरेनर आहोत, असे इंग्रजीमध्ये सांगून नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजारांची रोकड हातचलाखीने दोघांनी लुटून नेल्याची घटना सदर बझारमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा परदेशी तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देअज्ञात दोन परदेशी तरूणावर गुन्हा पोलिसांकडून दुकानातील सीसीटीव्ही जप्त

सातारा : आम्ही फॉरेनर आहोत, असे इंग्रजीमध्ये सांगून नवीन करन्सी पाहण्याचा बहाणा करून ५२ हजारांची रोकड हातचलाखीने दोघांनी लुटून नेल्याची घटना सदर बझारमध्ये घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा परदेशी तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे.सदर बझारमध्ये एन. एस. एटंरप्रायजेस या नावाचे दुकान आहे. या दुकानात १ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास प्रताप हौसेराव पाटील (वय ४६, रा. शाहुनगर, गोडोली सातारा) हे कामामध्ये नेहमीप्रमाणे व्यस्त होते. त्यावेळी दोन युवक तेथे आले. त्यांनी दुकानात येताच इंग्रजीमध्ये संभाषण सुरू केले.

आम्ही फॉरेनर असून, नवीन करन्सी आम्हाला पाहायची आहे, असे पाटील यांना त्यांनी सांगितले. यावर पाटील यांनी त्यांच्या हातात पैशाचा बंडल दिला. ते दोघे पैसे न्याहळत असताना पाटील काऊंटरपासून थोडे पुढे गेले. त्याचवेळी दोघांपैकी एका फॉरेनरने हातचलाखी करून ५२ हजार रुपयांची रोकड असलेला बंडल लांबविला.

संबंधित दोघे फॉरेनर तेथून निघून गेल्यानंतर आपण फसलो गेल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दुकानात असलेला सीसीटीव्ही पाहिला असता संबंधितांनी हातचलाखी करून पैसे कसे चोरले, हे स्पष्ट पाहायला मिळाले.

या प्रकाराची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व माहिती घेतली. तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. संबंधित चोरट्यांनी टोपी घातली होती. त्यांच्या दिसण्यावरून दोघेही परदेशातीलच असावेत, असे पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर