शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

निरा खोऱ्यातील धरणात ४८ टीएमसी पाणीसाठा .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 15:47 IST

dam, rain, sataranews निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .

ठळक मुद्देनिरा खोऱ्यातील धरणात ४८ टीएमसी पाणीसाठा ..... सरासरीपेक्षा जास्त पाऊस , यावर्षी शेतीसिंचनाच्या अडचणी होणार दूर

खंडाळा : निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .नीरा खोर्‍यातील नीरा देवधर, भाटघर , वीर व गुंजवणी या चारही धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत शंभर टक्के आहे . यावर्षी नीरा खोर्‍यातील नीरा देवधर ११ .७२९ टीएमसी , भाटघर २३ .५०२ टीएमसी ,वीर धरणात ९ .४०८ टीएमसी व गुंजवणी धरणात ३ .६९० टीएमसी एवढा पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरला आहे. चारही धरणात मिळून एकूण ४८ .३२९ टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा झाला आहे .नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा भरमसाठ झाल्याने पुढील काळात शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे . नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्हयातील पुरंदर , बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो .

येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा मुबलक असल्याने धरणांच्या कालव्याला आवर्तने वेळेवर सोडणे शक्य होणार आहे . त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उरणार नाही .

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर