शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३५ एसटी बसेस ठरल्या कालबाह्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 18:04 IST

state transport Satara : जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, फलटण, दहिवडी, कोरेगाव व वडूज आगारातील नादुरुस्त व कालबाह्य ठरलेल्या एसटी बसेस भंगारमध्ये निघाल्या असून एका खासगी कंपनीने या बसेस लिलावात खरेदी केल्या आहेत. तर या बसेसची विल्हेवाट लावण्यासाठी वडूजमध्ये कारखाना उभारतोय.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३५ एसटी बसेस ठरल्या कालबाह्य! वडूजला खासगी कंपनीचा कारखाना उभारतोय

शेखर जाधववडूज : जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, फलटण, दहिवडी, कोरेगाव व वडूज आगारातील नादुरुस्त व कालबाह्य ठरलेल्या एसटी बसेस भंगारमध्ये निघाल्या असून एका खासगी कंपनीने या बसेस लिलावात खरेदी केल्या आहेत. तर या बसेसची विल्हेवाट लावण्यासाठी वडूजमध्ये कारखाना उभारतोय.आपल्याला नेहमीच हवीहवीशी वाटणारी लाल परी, गरिबांचा रथ अशा नानाविध नावाने परिचित असलेल्या एसटी बसेसने आजपर्यंत अनेकांच्या सुख-दु:खात सहभाग नोंदवला आहे. सुखकर व खात्रीलायक प्रवास म्हणजे एसटीचा. हे महाराष्ट्रात ब्रीद वाक्यच बनले. त्याला कारणही तसेच आहे, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला हीच एसटी बस अनेकवेळा धावून आल्याचे किस्से आजअखेर ऐकिवात आहेत.

हीच एसटी बस कुटुंबातील घटक असल्याचे अनेकवेळा सिद्धही झाले आहे. वडूज आगारातील पटांगणावर एवढ्या मोठ्या संख्येने उभारलेल्या बसेस पाहणे वडूजकरांसाठी एक कुतूहलच बनले आहे. सध्या वडूज आगारातील बसेस लांब पल्ल्यावरच धावत आहेत.

यामध्ये निमसोड- मुंबई, वडूज-परेल, गारळेवाडी- परेल, मायणी-मुंबई, वडूज-नाशिक, वडूज-पुणेसह दैनंदिन सातारा दहा फेऱ्या सुरू आहेत. सध्या वडूज आगारात ५८ बस आणि बेस्ट उपक्रमातील चार बसेस सुसज्ज आहेत. मात्र, या कोरोना काळातील भलेमोठे संकट राज्य परिवहन महामंडळावर देखील कोसळले आहे. 

टॅग्स :state transportएसटीSatara areaसातारा परिसर