शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वाई पालिकेच्या गोडाऊनमधून ३३ एलईडी बल्ब चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:50 IST

वाई पालिकेच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ३३ एलईडी बल्बसह ३८ हजारांचे विद्यूत उपकरणाचे साहित्य चोरून नेल्याची दि. १५ रोजी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे वाई पालिकेत प्रचंड खळबळ उडालीय.

ठळक मुद्देवाई पालिकेच्या गोडाऊनमधून ३३ एलईडी बल्ब चोरीसवाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाई : वाई पालिकेच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ३३ एलईडी बल्बसह ३८ हजारांचे विद्यूत उपकरणाचे साहित्य चोरून नेल्याची दि. १५ रोजी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे वाई पालिकेत प्रचंड खळबळ उडालीय.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वाई येथील गणपतीआळी येथे पालिकेचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, दि. १४ आॅगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कर्मचारी साहित्य घेण्यासाठी गेले असता चोरटयांनी गोडाऊनची खडकी तोडून इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यामध्ये ३३ एलईडी बल्ब, सर्व्हिस वायरचे पाच बंडल, लोखंडी क्लमस, रेडूसर आरमसचे पन्नास नग असे ३८ हजार २३३ रुपयायांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी अज्ञातावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर