शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

SSC Result2024: कोल्हापूर विभागात सातारा दुसरा, निकाल ९७.१९ टक्के

By प्रगती पाटील | Updated: May 27, 2024 16:55 IST

सातारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन ...

सातारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. जिल्ह्याने कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक पटकाविला असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.१९ टक्के इतके आहे.सातारा जिल्ह्यातील ११६ केंद्रांवर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत पार पडली होती. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार? याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. ही उत्सुकता सोमवारी संपली अन् शिक्षण मंडळाकडून परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील ३७ हजार २५५ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते. यापैकी ३७ हजार १५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १८ हजार ६१८ मुले तर १७ हजार ४९० मुली असे एकूण ३६ हजार १०८ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ९३.६३ टक्के इतके आहे. बारावी पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या. यंदा मुलांच्या उत्तीर्णतेचे ९६.२८ टक्के प्रमाण तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSSC Resultदहावीचा निकाल