शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

माण तालुक्यातील २२ गावे कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST

दहिवडी : माण तालुक्यात ३१ मेअखेर ९५४ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या १८०० पर्यंत वाढत गेली ...

दहिवडी : माण तालुक्यात ३१ मेअखेर ९५४ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या १८०० पर्यंत वाढत गेली होती. सध्या रुग्णसंख्या घटत आहे, ही समाधानाची बाब आहे. तालुक्यातील २२ गावे कोरोनामुक्त झाली आहेत, तर १४ गावांत फक्त प्रत्येकी एकच रुग्ण सध्या उपचार घेत आहे. तसेच तालुक्यातील आत्तापर्यंत २५५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

माण तालुक्यातील, वारुगड, धामणी, कोळेवाडी, हस्तनपूर, स्वरूपखानवाडी, दिवडी, चिल्लारवाडी, जांभुळणी, दोरगेवाडी, दिडवाघवाडी श्रीपालवन, शेवरी, रांजणी, हवालदारवाडी, पांढरवाडी, मंकर्णवडी, पुळकोटी, पिंगळी खुर्द, काळचौंडी, पुकळेवाडी, गंगोती, बनगरवाडी या २२ गावांत सध्या एकही रुग्ण उपचार घेत नाही. पूर्ण गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

सध्या माण तालुक्यातील उपचार घेत असलेले सध्याचे गावनिहाय बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे : दहिवडी १२२, बिदाल ६५, म्हसवड ५९, मार्डी ५०, पळशी ४५, आंधळी ४७, वावरहिरे ४०,गोंदवले बुद्रुक ४८, भालवडी ३६, गटेवाडी ३१, राजवडी २४, कुकुडवाड २२, वर-मलवडी २१, बोराटवाडी-बोडके २०, वाघमोडेवाडी १६, गोंदवले खुर्द १३, ढाकणी ३, परकंदी १४, सत्रेवाडी १३, शिंगणापूर १२, किरकसाल १२, राणंद १३, जाशी १३,पाचवड १२, पळसावडे १०, बनगरवाडी ११, पिंगळी बुद्रुक ११, वळई १०, वडगाव ७ ,महाबळेश्वरवाडी ८, काळेवाडी ५, शिंदी खुर्द ७, वाकी ७, हिंगणी ४, लोधावडे ६, पिंगळी खुर्द ६, खडकी ७,कारखेल ६, खुंटबाव ६, पुळकोटी ६, भांडवली ४, मलवडी ४,शिंदी बुद्रुक ७, मोगराळे ४, शंभूखेड २, कालचौंडी ४,उकिरडे ४, दिवड ४, टाकेवाडी ४, देवापूर २, पाणवन ४, महिमानगड ४, शिरताव २, शेनवडी ३,इंजबाव ३,पर्यंती ३, विरळी ३ कुळकजाई २,पाचवड २, दिडवाघवाडी २, मोही २, थदाळे २, जंभुळणी २,कुरणेवाडी २,नरवणे २, बिजवडी १, पांगरी १, कासारवाडी-पिंपरी १, दानवलेवाडी १,सोकासन १,डांगिरेवाडी १,वडजल १,वर -म्हसवड १, शिरवली १, बोथे १,येळेवडी १, धुळदेव १, अनभुलेवाडी १० भाटकी १,तोंडले १३, या तीन गावांत मागील आठवड्यात एक ही रुग्ण नव्हता. या आठवड्यात पुन्हा रुग्ण वाढले आहेत. असे मिळून ९५४ कोरोना बाधित उपचार घेत आहेत.

चाैकट...

आत्तापर्यंत तालुक्यांत २५५ जणांचा मृत्यू

म्हसवड ४९, बिदाल २०, दहिवडी १४, वावरहिरे १२,पळशी ११, गोंदवले बुद्रुक १०, नरवणे ८, लोधवडे ८, बोडके ६, ढाकणी 6, गोंदवले खुर्द ५, खडकी ५, रानंद ५, मलवडी ५, मार्डी ४, पुलकोटी ३, वरकुटे-मलवडी ३, भाटकी ३, पांगरी ३, आंधळी ३, कुळकजाई २, मोगराळे २,वारुगड २, शिंदी बुद्रुक २, बिजवडी २, भांडवली २, भालवडी २, भांडवली २, खुंटबाव २,पाचवड २, वडजल २, इंजबाव २, दिवड २, धुळदेव २, दीडवाघवाडी २, पर्यांती २, हिंगणी २, मकर्णवडी २, दिवडी २, महिमानगड २, विरली २, जांभुळणी २, पळसावडे २, कालचौंडी २ तर वळई, बनगरवाडी, कुकुडवाड, देवापूर, शिरताव, पिंगळी बुद्रुक, वाघमोडेवाडी, किरकसाल, स्वरूपखानवाडी, पांढरवाडी, कोळेवाडी, पिंपरी, गटेवाडी,धामणी, वर- म्हसवड,मोही, दानवलेवाडी, सत्रेवाडी कासारवाडी,श्रीपालवन,शिरवली, शिंदी खुर्द, टाकेवाडी, राजवडी या गावांत प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.