शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणीत वऱ्हाडाच्या टेम्पोस अपघात; २१ जखमी, घोटेघर येथे जाताना घडली घटना 

By दीपक शिंदे | Updated: February 22, 2023 18:57 IST

पाचगणीत वऱ्हाडाच्या टेम्पोस अपघात झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. 

पाचगणी (सातारा: मांढरदेव येथून नवरदेवाच्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचालकाला पाचगणीनजीक वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले असून, चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर पाचगणी येथील बेल एअर हाॅस्पिटल व महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालाना (मांढरदेव) येथील आनंदा धोंडिबा धायगुडे यांच्या मुलाचा बुधवार, दि. २२ रोजी जावळी तालुक्यातील घोटेघर येथे साडेचार वाजता विवाह होता. त्यासाठी पालाना येथून २५ वऱ्हाडींना घेऊन टेम्पो (एमएच ४३ यूव्ही ७८६०) वाई-पाचगणीमार्गे घोटेघरच्या दिशेने जात होता. भरधाव टेम्पो दुपारी एकच्या सुमारास पाचगणी येथील डॉ. निवसरकर यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या वळणाचा आला. तेव्हा वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात तो पलटी झाला. अपघात घडल्याची माहिती मिळताच पाचगणी येथील एसओएस टीमचे सदस्य, पालिका कर्मचारी व पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमींना बेल एअर हाॅस्पिटल तर किरकोळ जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातप्रवण क्षेत्रयाच ठिकाणी मागच्या महिन्यात संध्याकाळी एसटी आणि कार अपघात झाला होता. त्याच ठिकाणी आजही अपघात झाला आहे. त्यामुळे तीव्र वळण हटविण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.

 

टॅग्स :satara-acसाताराAccidentअपघात