शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे डांबरीकरण न करताच ठेकेदाराला ११ लाखांचे बिल, सातारा जिल्हा परिषदेचा गलथान कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 13:28 IST

ठेकेदाराने प्रत्यक्षात डांबरीकरण आणि खडीकरणाचे कोणतेही काम केले नाही.

सातारा : रोहोट ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणऱ्या जांभळेघर वस्ती ते घाटाई यादरम्यानच्या अडीच किलोमीटर रस्त्याचे ठेकेदाराने डांबरीकरण आणि खडीकरण न करताच परस्पर ११ लाख रुपयांचे बिल काढले आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करावी,’ अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मोहिते बोलत होते. यावेळी स्वाती शेडगे, शहर संघटक प्रणव सावंत, आनंद कोकरे, अजय सावंत, प्रदीप सुतार, किरण कोकरे आदी उपस्थित होते.जिल्हाप्रमुख मोहिते म्हणाले, ‘२०१८ ते २० या वर्षात रोहोट, ता. सातारा या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जांभळेघर वस्ती ते घाटाई या दरम्यानच्या अडीच किलोमीटरच्या रस्त्याला तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांच्या निधीतून ७ लाख आणि अन्य एका योजने अंतर्गत ४ असे एकूण ११ लाख रुपये मंजूर झाले होते. या कामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने प्रत्यक्षात डांबरीकरण आणि खडीकरणाचे कोणतेही काम केले नाही.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे रस्ता चोरीला गेला आहे. यासंबंधी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व अभियंत्यांना निलंबित करावे. अन्यथा ८ दिवसानंतर सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषदेच्या आवारात संसरोपयोगी साहित्यांसह ठिय्या देतील, असा इशाराही मोहिते यांनी दिला आहे.फक्त माती टाकून सपाटीकरण...जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे चौकशी केल्यावर कटिंगमध्ये पैसे खर्च झाल्याचे थातूरमातूर उत्तर देण्यात आले. तसेच संबंधित ठेकेदाराने केवळ गावाच्या रस्त्यावर पोकलेन मशीन आणून उभे केले. हे मशीन १५ दिवस बंद होते. केवळ ७ दिवस या मशीनने माती उचलून रस्त्यावर टाकून सपाटीकरण करणे एवढेच काम केले आहे. हे काम केवळ एक लाख रुपयांचे असताना ठेकेदाराला काम न करताच या कामाचे ११ लाख रुपयांचे बिल देण्यात आले आहे, असा आरोपही सचिन मोहिते यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूक