शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१०० मीटरमध्ये तब्बल आठ गतिरोधक, साताऱ्यांतील स्थिती, वाहनधारकांकडून दुसऱ्या रस्त्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:52 IST

अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याचा वापर सुरू केला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यांत १०० मीटरमध्ये तब्बल आठ गतिरोधक वाहनधारकांकडून दुसऱ्या रस्त्याचा वापरवाहनधारकांना गिअर बदलण्यातच वेळ खर्च

सातारा : अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याचा वापर सुरू केला आहे.सुरक्षित प्रवासासाठी गतिरोधक असणे महत्वाचे असते. त्यासाठी संबंधित विभाग धोकादायक ठिकाणे ठरवून गतिरोधक तयार करते. जिल्हा, राज्य मार्गावर गतिरोधक आवश्यक असतात. तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणीही गतिरोधकाची गरज असते. पण, किती अंतरात किती गतिरोधक असावेत यालाही काही नियम असणे गरजेचे आहे.साताऱ्यांत मात्र, वेगळी परिस्थिती आहे. येथील मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंंतरात तब्बल आठ गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. अवघे ४०-५० फूट गेले की आला गतिरोधक अशी स्थिती आहे. त्यामुळे वाहनधारकांना गिअर बदलण्यातच वेळ खर्च करावा लागत आहे.

त्यातच गतिरोधकावरुन वाहन नेताना होणारी धडधड तर आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक या रस्त्यावरून जाणे टाळतात. खऱ्या अर्थाने या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणीच गतिरोधक असणे आवश्यक ठरणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा