शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ हजार ५३३ जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 17:40 IST

कोरोनाचा संसर्ग मागील दुसऱ्या लाटेच्या तुलनेत झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे.

सातारा : जिल्ह्यात बुधवारी करण्यात आलेल्या तपासण्यांमधून दीड हजारांच्या पुढे लोक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.प्रशासनाच्या वतीने बुधवारी ५ हजार ४८९ तपासण्या करण्यात आल्या होत्या, त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. या अहवालानुसार रुग्ण वाढीचा दर २७.९३ टक्के इतका वाढलेला आहे. रुग्ण वाढ सातत्याने होत आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण देखील आता वाढू लागले आहे.कोरोनाचा संसर्ग मागील दुसऱ्या लाटेच्या तुलनेत झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे. अजून तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असल्यामुळे दिलासा मिळत असला तरी जे लोक पूर्वीच्या आजाराने ग्रस्त आहेत तसेच जे लोक वयोवृद्ध आहेत, त्यांच्या जीविताला धोका असल्यामुळे बाधितांचा आकडा कमी होण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.प्रशासनाने निर्बंध लागू केले असले तरीदेखील रुग्ण वाढ होत आहे. शाळा, कोचिंग क्लासेस, महाविद्यालय बंद ठेवले आहेत. तरीदेखील रुग्ण वाढ थांबत नसल्याचे चित्र आहे. बाजारपेठा, मंडई, तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने या ठिकाणी खरेदीसाठी अजूनही गर्दी होताना दिसते. बाजारात माल विक्रीसाठी येणाऱ्या लोकांचे लसीकरण अत्यावश्यक आहे, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी अजूनही स्थानिक स्वराज्य संस्था त्या प्रमाणात कारवाया करताना दिसत नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या