शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

झेडपी पदाधिकाऱ्यांचे डिसेंबरला राजीनामे

By admin | Updated: November 28, 2015 00:17 IST

जयंतरावांची सूचना : कारभारावरही नाराजी

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींना दि. १ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याची सूचना दिल्याची खात्रीशीर माहिती आहे.जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे पूर्ण त्यांची सत्ता आहे. पदाधिकारी निवडतानाच सव्वा वर्षाचा कार्यकाल ठरवून दिला होता. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपत आल्यामुळे आणि कारभारही सुमार दर्जाचा झाला आहे, म्हणून अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्ज्वला लांडगे यांना दि. १ डिसेंबर रोजी राजीनामा देण्याची सूचना जयंत पाटील यांनी दिल्याचे समजते. या प्रकरणाला काही पदाधिकाऱ्यांनीही दुजारा दिला आहे.दरम्यान, विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी काहींचा कारभार चांगला असल्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी, सर्वच पदाधिकाऱ्यांना बदलणार असल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)